खोकला कारणे आणि उपाय

उन्हाळा, पावसाळा कि हिवाळा असो, सर्दी (Sardi) आणि खोकला (Khokla) हे असे आजार आहेत जे कधी होतील सांगता येत नाही. खोकला होण्याची सर्वसाधारण कारणे म्हणजे खाण्यात किवा पाण्यात होणारा बदल, अति तेलकट तुपकट खाण किंवा मग गोड पदार्थ ! यावर खूप सारे घरगुती उपाय सुद्धा आहेत.

खोकला होण्याची कारणे

१. तेलकट तुपकट तळलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाणे.

२. पाण्यात झालेला बदल किंवा दुषित पाणी

३. वेगवेगळया हॉटेलमध्ये खाल्याने तेलातील बदल

४. हवामानातील बदल

५. अतिथंड खाणे (आईस्क्रीम, शीतपेये इत्यादी)

घरगुती / नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाय

१. ज्येष्ठमध व मध एकत्र करून चाटण करणे. हा खुपच प्रभावी उपाय आहे.

२. मेडिकल किंवा औषधाच्या दुकानातून "कासनी" (Kasni) हे औषध (कफ सिरप ) घेऊन या. या आयुर्वेदिक औषधाचा नक्कीच फरक पडेल.

३. रोज रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये हळद टाकून गरम करून प्या.

४. तुलसीची पाने खा. किंवा काढा बनवून प्या.

५. स्त्रेप्सिल्स (Strepsils) च्या गोळ्या चघळा.

६. यापैकी कुठल्याच उपायाने फरक पडत नाही असे जाणवताच तत्काळ डॉक्टरांकडे धाव घ्या. तो अंतिम खात्रीशीर उपाय असेल. 

3 thoughts on “खोकला कारणे आणि उपाय

  1. vrushali vasant dalavi says:

    please send me treatment for my hair

  2. मल गेल्या १० वर्षापासुन सर्दिच त्रास आहे. सकालि पाय जमिनिवर थेवताच २० ते २२ शिन्का येतात. कुफ़चाहि खुप त्रास होतो.. तान्दुलाचि खिचदी खाल्लि तर कुफ़ वाधतो. छातितुन घुर्गुर आवज येतो. काय करु? एइ एन ती तज्ञाने सिरोय्सिस असल्याचे सान्गुन लेसर ओपरेशन ओप्रेतिओन करायल लावले. क्रुपया सल्ला द्यावा.

    hemant

    • बाजारात कासनी (Kasni) नावाचे औषध उपलब्ध आहे. त्याने तुम्हाला फरक पडेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही एकदा चांगल्या होमेओपथिक  homeopathic डॉक्टरांना भेटा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title="" rel=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>