चौथ्या कसोटीतही भारताचा दारुण पराभव झाला आहे. भारताचा १ डाव आणि ८ धावांनी पराभव झाला असून इंग्लंडने ही मालिका ४ – ० ने जिंकली. यासोबत भारताची कसोटी रंकिंग मधेही घसरण होऊन भारत तिसऱ्या तर इंग्लंड पहिल्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक
पहिला डाव :
भारत: ३०० सर्व बाद
इंग्लंड : ५९१/६
दुसरा डाव
भारत: २८३ सर्वबाद
No related posts.
