स्टेनफोर्ड विद्यापीठाच्या अहवालानुसार झोपेच्या तक्रारीचा आणि स्मृतीभ्रन्शाचा थेट संबंध असून जर तुम्हाला व्यवस्थित झोप लागेत तर भविष्यात तुम्हाला स्मृतीभ्रन्शासाराखा विकार होऊ शकतो. कमी अधिक झोपेमुळे दिवसेंदिवस स्मरणशक्ती वर त्याचा परिणाम होऊन मेंदूशी आणि स्मरण शक्तीशी संबंधित आजार होण्याच शक्यता बळावते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
१. सततच्या झोप मोडीमुळे ओळखीच्या वस्तू अनोळखी वाटू लागतात.
२. मद्यपान आणि इतर व्यसने झोप आणि श्वास घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकतात.
३. स्टेन फोर्ड विद्यापीठाने या संशोधनामध्ये झोप आणि स्मरण शक्ती यावर लक्ष केंद्रित केले होते.
