१० सर्वात भ्रष्ट भारतीय राजकारणी नेते

१० सर्वात भ्रष्ट भारतीय राजकारणी नेते ( List of 10 Most Corrupt Indian Politicians ). ही यादी याहू ने प्रकाशित केली आहे.

१. ए. राजा 

रुपये १७६००० कोटींचा घोटाळा ,  आजपर्यंत सर्वात मोठा घोटाळा 

२. सुरेश कलमाडी 

जवळपास ३५००० कोटी रुपयांचा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये घोटाळा 

३. मायावती 

वाढदिवसामुळे चर्चेत , २० कोटीपेक्षा जास्त कर भरला 

४. लालू प्रसाद यादव 

९५० कोटी रुपयांचा घोटाळा , चारा घोटाळा प्रसिद्ध 

५. मधू कोडा 

रुपये ४००० कोटींचा घोटाळा 

६. मुलायम सिंग यादव 

सर्वात भ्रष्ट मंत्र्यांपैकी एक 

७. करुणानिधी

भ्रष्टाचाराचे 'राजा'

८. शरद पवार 

बुद्धिमत्ता, सत्ता आणि  पैसा……….. आणि भ्रष्टाचार 

९. जयललिता 

४६ भ्रष्टाचाराच्या खटला  दाखल 

१०. बी. एस. येडीयारुप्पा

लोह निर्यात घोटाळा कर्नाटक 

2 thoughts on “१० सर्वात भ्रष्ट भारतीय राजकारणी नेते

  1. ata sarkarla padavach lagel……..

  2. vijay jaikar says:

    chitar no 1.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title="" rel=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>