Archives for

कविता

तुला टाळावं म्हणतो…

love तुला टाळावं म्हणतो  तरीपण टाळता येत नाही. तुला पाहिल्याशिवाय  पुढे वळता येत नाही. पण आता टाळेन मी  तुझ्याकडे बघणं. जमवून घेईन मीही  तुझ्यासारखच वागणं. – दीपक पोरे  आणखी वाचा....

असावं वाटतं

असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं नजरेला नजर भिडताच मनातलं जाणणारं   सल हृदयातली कधी येई डोळ्यात आसवं बनून   विदीर्ण हृदयाची व्यथा दिसे भिजल्या पापण्यातून    टीपटिपणाऱ्या आसवास अलगद झेलणारं   असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं   होतं मन एकाकी, जत्रा जेव्हा सारी पांगते    वाटा होतात धुसर अन् चाल पायांची थांबते   […] आणखी वाचा....

मराठी कविता संग्रह – List of Marathi Kavita Sangrah

Here is the list  Marathi Kavita Sangrah which are most popular in the History of Marathi Literature.  खाली दिलेली मराठी कविता संग्रहाची यादी हि निवडक प्रसिद्ध कवीची मराठी लोकांना आणि साहित्याला दिलेली खूप मोठी देणगी आहे. प्रसिद्ध मराठी कविता संग्रह  खूणगाठी , ना. घ. देशपांडे,  मौज प्रकाशन सलाम , मंगेश पाडगावकर , मौज प्रकाशन दशपदी , अनिल […] आणखी वाचा....

हिरोशिमा – मराठी कविता

हिरोशिमा – मराठी कविता ( Hiroshima – Marathi Kavita) "धगधगत्या राखेतून  धूर निघतो" हे तर आम्हाला ठाऊकच होतं पण माहित नव्हतं त्याच राखेतून बाहेर पडू शकते  'सोन्याची खाणही !    हे हिरोशिमा,    मी आभार मानतो तुझे    तू हे नव सत्य     शिकवलंस जगाला…! आता इथून तरी पुढ कुणी म्हणणार नाही  "राखेतून फक्त धुरच […] आणखी वाचा....

ईश्वर – मराठी कविता

ईश्वर  - मराठी कविता  (Ishwar – Marathi Kavita)   सर्वशक्तिमान तो भेटून क्षणाक्षणाला  तरीही कधीच भेटत नाही अचानक पडलेली  गाठ त्याची  भेट कधीच वाटत नाही   अचानक येतो कुठून   अचानक जातो कुठे?   प्रकाश देऊन अंधारात    गडप होतो कुठे? वाट दावणारा  अनोळखी प्रवाशी तो  त्यावेळी तरी ईश्वर वाटत नाही. सर्वशक्तिमान तो भेटून क्षणाक्षणाला  […] आणखी वाचा....

काळ्या मातीवर – मराठी कविता

काळ्या मातीवर – मराठी कविता (Kalya Mativar – Marathi kavita)   काळ्या मातीवर तो  कुलवाने रेघोट्या ओढायचा  राजा सर्जाच्या सोबतीनं दिनरात घाम गाळायचा थकून भागून अर्धी भाकर  आनंदानं खायचा  अन् बहरलेलं शेत बघून  मनातनं हसायचा     पण त्याचं निरागस हसणं    आभाळाला बघवलं नाही     करपल अवघ पिक तरी    ढगांनी तोंड दाखवलं नाही पोराचं […] आणखी वाचा....

प्रवास – मराठी कविता

प्रवास मराठी कविता  (Pravas – Marathi poem)   बेभान होऊन  काळाच्या प्रवाहात  वाहत जातो आपण ! अंतस्थळी पोचताच  शोधत राहतो  धावण्याचं कारण !   उगम आठवण्याचा प्रयास  तेव्हा ठरतो फोल… गेलेल्या क्षणाक्षणाचे  मग आठवत राहते मोल…   कळते जेव्हा होती धाव  शून्याकडून शून्याकडे…. अन् व्यर्थ होता हव्यास  झेपावण्याचा क्षितीजापलीकडे…   अनंत सागरात तेव्हा आपण  करतो […] आणखी वाचा....