भारताविषयी माहिती
भारत: जगाच्या २.३% टक्के भूभाग
लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंखेच्या १७ टक्के
सध्याची लोकसंख्या १२१ कोटी
जगाच्या एकूण गरिबी पैकी ३६ टक्के लोक भारतात
इंटरनेट वापरामध्ये सहावा क्रमांक ( ६२ मिलिअन)
सर्वात तरुण देश: ६४% पेक्षा अधिक लोकसंख्या १५ ते ६४ या वयोगटात
दर चौरस किलोमीटरमध्ये ३६१ लोक राहतात
त्यात १०६.८ पुरुष व १०० स्त्रिया
co2 प्रदूषणात ४ क्रमांक
जगातील दहावी सर्वात मोठी अर्थ व्यवस्था
No related posts.

मला भारत सोडून दुसर्या देशांची माहिती हवी आहे
कृपया मला तुम्ही माहिती ए-मैल द्वारे पाठवू शकता का ?