List of Marathi Websites मराठी संकेतस्थळांची यादी

Marathisite provides a Comprehensive list of all Marathi Sites / websites with their content description and web address details. We also trying to categorize these sites with their data and information type.

BY CATEGORY

Dictionary

Free Marathi Dictionary (English to Marathi) 

Search Engines

Google Marathi Search Engine

ALPHABETICAL

Amhi Marathi 

Provides Comprehensive information on variety of topics including Marathi Sanskriti (Culture) info, Spiritual (Adhyatmik), Health (Pak-kriti), Matrimonial (Vivah), Travel (Paryatan info), Mahila , Entertainment, Astrology (Bhavishya), Vastushastra, etc. Web Address: www.amhimarathi.com

Marathiworld

This site provides latest news, Marathi Jokes, Kavita (Poems), Stories (Katha), Sports, Literature, Entertainment and more information on different topics. Alexa Traffic Rank: 2,32,465 Web address:  www.marathiworld.com

Marathi Kavita

This website has Great Collection of Marathi Poems (Kavita) on various Topics such as Love (Prem Kavita), Social (Samajik Kavita), Vatratika, Vinodi Kavita and more….. Alexa Traffic Rank: 4,92,000 Web Address: www.marathikavita.co.in

Marathi Jokes

Good Collection of Marathi Jokes

Web Address: www.marathijokx.com

Marathi Vishwa

If you are looking for Marathi latest updates, news or Liturature, please visit to other sites mentioned above. Marathi Vishwa is the site of  New Jersey based organization started in 1978 for cultural, educational, social services. This is non-profit organization which represents the Marathi-Speaking people from India in New Jersey. Web Address: www.marathivishwa.org

Marathi.com

This is official site of Marathi Kala Mandal of Greater Washington. Don't go for this site if you are looking for any kind of Informative and Entertainment stuff in Marathi. web Address: www.marathi.com

Shreeyoginfo

This site has good collection of Marathi Greetings , SMS, and Information of Marathi Festivals. The category of Greeting Cards includes various cards of Love Greetings,   Valentine's day,   Friendship,   Birthday,  Felicitations,Apology, Congratulations,   Miss You,  Anniversary,    New year and various festivals. This site also provide variety of messages, and greetings for Independence day and other National Festivals.

You can find a collection of SMS at this site. This includes friendship sms,  Shayri, Funny sms, Birthday, and festival SMS . If you are looking for Wallpapers, Marathi Calendar (DinDarshika) or some more stuff in Marathi Langauge, Shreeyoginfo is good place.

Web Address: www.shreeyoginfo.com

66 thoughts on “List of Marathi Websites मराठी संकेतस्थळांची यादी

 1. pls marathi movies for mobile website suchava.

 2. Nana Gadhigaonkar says:

  May I suggest to include my site malvani.com in the above list please?

  Thank you

 3. How to add our Site on your web directory.
  url:tuljabhavani.in

 4. मी एक नवीन संकेतस्थळ सुचवितो
  http://www.marathibana.net

 5. http://www.marathiadda.com मधील सर्वात पहिला आणि लोकप्रिय सोशिअल नेटवर्क..! कृपया आपण ह्या वेबsite ची लिंक टाका..!

 6. या ब्लॉगवर मराठी कथांच्या चाहत्यांना ऑनलाईन वाचनासाठी मराठी कथा विनाशुल्क उपलब्ध आहेत.

 7. हिंदू धर्म ची माहिती हवीये
  चार वेद ची माहिती हवीये सुचवा

 8. please add our site to devotional list.
  Thnx

 9. माझ्या दररोज बघण्यातील आणखी एक मराठी शब्दकोशाची सर्वोत्तम वेबसाईट  www.khandbahale.com/marathi   

 10. saibhavsar says:

  मी Marathi

 11. shrivijay athavale says:

  mala gulab ropanchi kalaji kashi ghywi yachi mahiti havi aahe.

 12. मी एक नवीन संकेतस्थळ सुचवितो
  http://www.marathikavitasangrah.com

 13. mala online website marketing baddal mahiti havi aahe.marathi udyojakan sobat kasa sampark sadhava?
   

 14. pl give information in marathi thane city, map, lodha complex road map

 15. Please tell me one of the website which have Navara Maza Navsacha full movie….

 16. http://www.balsanskar.com
   इंटरनेटच्या म्हणजेच मायाजालाच्या या विश्वात मुलांसाठी विविध संकेतस्थळे उपलब्ध आहेत. विविध दूरचित्रवाहिन्या, तसेच विविध संस्था आणि मंडळे मुलांच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. असे असतांना या संकेतस्थळात वेगळे ते काय ? त्यातच आणखी एक नवीन भर ? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. 
          मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास करणे म्हणजे त्यांचे अंतरंग विकसित करणे होय. विकासासाठी मुलांमध्ये प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नम्रता यांसारख्या नैतिक मूल्यांची ओळख होणे, एवढा एकच उद्देश नसून त्याचे संवर्धन होणेही महत्त्वाचे आहे. खरेतर आपली संस्कृती एवढी महान आहे की, त्यातील विविध गोष्टी, राष्ट्रपुरुषांची उदाहरणे, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले जाणारे आचरण यांप्रमाणे कृती केली आणि ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला, तरी खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकसीत होईल.
          `आदर्श नेहेमी स्फूर्ती देतात', असे म्हटले जाते. आज मुलांपुढे चित्रपट अभिनेते, राजकारणी यांसारखे आदर्श आहेत. `द्रष्टा दृष्यवशात् बद्ध:' या सुभाषिताप्रमाणे दूरचित्रवाहिन्या आणि अन्य माध्यमे यांद्वारे चंगळवाद, भ्रष्टाचार, हाणामारी यांचे बालमनावर आक्रमण होत आहे. नकळत तेच संस्कार त्यांच्या अंतर्मनावर कोरले जात आहेत. सध्याच्या एकत्र कुटुंबपद्धती नसलेल्या, व्यस्त आणि अत्यंत धकाधकीच्या जीवनात पालकांनाही प्रत्येक दिवशी मुलांसाठी पुरेसा वेळ देणे कठीण होत आहे. अशा वेळी मुलांचे पालकत्त्व नेमके कोणी घ्यायचे आणि हा संस्काराचा भाग कोणी मुलांवर रुजवायचा अन् सातत्याने बिंबवायचा, हा एक प्रश्नच असतो.
          या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर संकेतस्थळाची आवश्यकता लक्षात आली आणि आम्ही या क्षेत्रात उतरलो. `मुलांना केवळ माहिती देणे', असा या संकेतस्थळाचा मर्यादित उद्देश नसून खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास होण्यासाठी संकेतस्थळावर विविध सदरे देण्यात आली आहेत. व्यक्तीमत्त्व विकास म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक अशा स्तरांवर मर्यादित न, त्याही पुढे जाऊन आध्यात्मिक स्तरावरही होणे गरजेचे आहे. आपल्याला सर्वोच्च आणि सातत्याने मिळणारे सुख म्हणजेच आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच मिळवून देऊ शकते. यासाठी त्यातील अंगांची येथे मांडणी केली आहे.
  हे सर्व जाणून घेऊन व्यक्तीमत्त्व विकास खऱ्या अर्थाने व्हावा आणि आपली वाटचाल आनंदप्राप्तीच्या दिशेने व्हावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना ! असे झाल्यास या संकेतस्थळाचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य झाला, असे आम्ही समजू.
   

 17. Mazya"Francechya Firativar" ya pravasvarnancha Hindi anuwad tayar aahe.To prakashit kon karel?

 18. mala mazi site vikaychi aahe contact sneha.bhokare@techit.in

 19. Mala sutak  ani soyer prathe vishayi mahiti pahije aahe

 20. कर्जत []अहमदनगर[] या तालुक्याची माहिती देणारी मराठीतील वेबसाईट

 21. mala Socity aani sarvajanik mandal vishai mahiti aavi aahe plz mala kanakade marathi site kivha mahiti aasel ter mala mail kara
  aabhar
  -santosh

 22. priyanka nilakhe says:

  marathi poem on rasta suraksha aani wahtukiche niyamache palan..
   

 23. mala pharma industri baddal news ani mahiti pahije hoti pls…

 24. Sushama Samant says:

  मी यु ट्यूबवर मराठी शुभेच्च्छा ठेवल्या आहेत.  आवडल्यास जरूर वापरा.
  सुषमा सामंत

 25. Mulanche Masik says:

  ChhotyaMothya Mulamulinche Chhndar Masik ' MULANCHE MASIK' . 86 th year of publication. January ank- 'Arogya Visheshank' published. Hw can we put our magazine's news on all marathi websites? which websites are there for this purpose?

 26. prakash beldar says:

  mala marathi'' nibandh'',
  letest ''kadmbaries.''baddal web site suchva 

 27. I want a website which has information about babies growth and development. A site like http://www.babycenter.com.
  Please suggest a marathi site which can give me all the information about babies.

 28. khalid shaikh says:

  mala marathi skits kuthya sites var miltil…………………….

 29. BEST ONLINE MUSIC PROMOTER
  ………………………………………………………..
  DJ ALBUM / TRACK'S
  Mail Me your Own mix album / track

 30. धन्यवाद,
  आरोग्यविषयक मराठीतील एक भन्नाट वेबसाईट मी तुम्हाला सुचवतो.
  आरोग्यपिडीया डॉट कॉम
  Web link – http://www.aarogyapedia.com
   

 31. Devyani Birwatkar says:

  mi swhaha kavita lihate tar mala eka site var post karaychya aahet tar ekhadi konati changli site aahe ka?
   

 32. Devyani Birwatkar says:

  kavitansathi ek website che naav suchau ichhite 
  Shabdsumananjali

 33. deepak peshette says:

  I praud, i born in maharashtra, dil se jai maharashtra ,
  jai hind

 34. ताजमहाल हे तेजोमहालय हिंदू मंदिर आहे
  (मूळ लेखक पुरुषोत्तम नागेश ओक यांचे इंटरनेट वरील इंग्रजी भाषांतर ः-सुपडू मोरे, धुळे)
  आयुष्यात एकादे वेळी फसणे शक्य आहे.परंतु सर्व जग फसणे शक्य नाही. ही गोष्ट अशक्य वाटते.परंतु भारतीय व जागतिक इतिहासाच्या बाबतीत शेकडो वर्षापासून ही फसवणूक सुरु आहे.जगप्रसिद्ध ताजमहाल हे त्याचे झगझगित उदाहरण आहे. जगभरातून पैसा व वेळ खर्च करून प्रवासी नेहमी येतात. त्यांच्यापुढे ही बनावट गोष्ट वाढली जाते. उलट ताजमहाल मुस्लीम कबर नसून पुरातन शिवमंदीर होते; जे मोगलांच्या 5 व्या पिढीतील सम्राट शहाजान याने जयपूरच्या महाराजा कडून लष्कराच्या बळावर जबरदस्तीने घेतले. ताजमहाल म्हणूनच राजमंदीर दिसते, थडगे नव्हे. यात फार मोठा फरक आहे. जेव्हा तुम्ही या वास्तुची भव्यता व सुंदरता पहाता तेव्हा ही जनाना कबर असल्याचे समजते व तुम्हाला चुकल्या सारखे वाटते. जेव्हा तुम्हला सांगितले जाते की ही कबर आहे. पण जेव्हा तुम्हाला सांगितले जाते की तुम्ही राज मंदिराला भेट देत आहात तेव्हा तुम्हाला जाणवते, ताजमहाला जवळच्या इमारती, उंच तटबंदी,खंदक, टेकडी, बगिचा, कारंजे, शेकडो खोल्या, कमानीयुक्त व्हरांडा, टेरेस, अनेक मजली मनोरे, सिल केलेल्या गुप्त कोठड्या, अतिथीगृह, तबेला, त्रिशूल, घुमटावरचा कळस, हिंदूंचे पवित्र अक्षर ओम इ. सध्या हे अक्षर भिंतीच्या बाहेरील अंगास असून ते स्मारकाने वेढलेले आहे.याचा शोध इतिहासकार पुरुषोत्तम नागेश ओक यांनी त्यांच्या पुस्तकात (Tajmahal the true story) लिहून ठेवले आहे. परंतु आता सध्या पुरता भरीव शंभरेक मुद्यांचा गोषवारा मांडू या.
  नाव
  1)ताजमहाल नावाचा उल्लेख मोगलांच्या कचेरीतील कागदपत्रात कोठेच आढळत नाही. किंवा औरंगजेबाच्या बखरीत देखील उल्लेख नाही. मात्र ताज-इ-महल असा हास्यास्पद खुलासा करण्याचा प्रयत्न होतो.
  2)शेवटचा शब्द महल हा मुस्लीम नाही. कारण सर्व जगातील मुस्लीम राष्ट्रात अफगाणीस्थानापासून अल्जेरिया पर्यंत इमारतींना महल हा शब्द वपरलेला नाही.
  3)ताजमहाल हे मुमताजच्या नावावरून देण्यात आले असे सांगण्यात येते.मुमताज महलला येथे पुरण्यात आले हे देखील तर्क संगत नाही.याला दोन कारणे आहेत.एक तिचे नाव मुमताज महल नसून मुमताज उल झमानी होते.अणि दुसरे ,स्त्रीच्या नावातील पहिली तीन अक्षरे कोणीच वगळणार नाही.
  4)त्या स्त्रीचे नाव मुमताझ होते मुमताज नव्हे.जे ताजमाहलसाठी वापरतात.
  5)पुष्कळ युरोपीयन प्रवाशी शहाजानच्या वेळी या इमारतीस ताज-इ-महल असे संबोधीत असत.जे जवळ जवळ रूढीला धरून बरोबर होते.जुन्या काळी संस्कृत नाव तेजो महालय म्हणजे शिवमंदीर असे होते. याच्या उलट शहाजान व औरंगजेब यांनी संस्कृत नावात बदल करण्यासाठी काळजीपूर्वकपणे त्याचा उल्लेख फक्त पवित्र कबर असा करीत असत.
  6)कबर नावाने इमारतीचा बोध होत नाही तर फक्त त्या इमारतीत ठेवलेल्या कबरीचा बोध होतो. त्यामुळे लोकांना कल्पना आहे की,सर्व मुसलमान राज घराण्यातील व्यक्ती; उदा.हुमायुन,अकबर,मुमताज,इतमाद उल दौला आणि सफदरजंग यांना हिंदूंच्या मंदिराचा कब्जा घेऊन त्यात पुरले आहेत.
  7)एवढे असूनही जर कबरीला महल असे नाव देत असतील तर ते चुकीचे आहे.
  8)आजपावेतो मोगल कचेरीतील कागदपत्रात ताजमहालचे नाव आढळलेले नाही.कारण ताज आणि महाल हे मूळ संस्कृत शब्द आहेत.
  मंदिराची रूढी परंपरा
  9)ताज हे संस्कृत शब्द तेजो महालय या शब्दाचा अपभ्रंश आहे.याचा अर्थ शिवमंदीर होतो. अग्रेश्वर महादेव हे आगर्‍्याचे ग्राम दैवत होते.जे या ताजमहालात स्थित होते.
  10)शहाजानच्या काळा पूर्वी या मांदिरात जाण्या पूर्वी पादत्राणे बाहेर काढली जात होती.कारण ते पवित्र मंदीर होते.कबरीसाठी हा नियाम पाळण्याची गरज नाही.परंतु आज देखील ती परंपरा चालू आहे.
  11)ताजमहलला भेटी देणारांना लक्षात येईल की,संगमरवरी तळघरात असलेली कबर पांढर्‍या संगमरवरात तर इतर दोन मजल्यावरील कबरीवर वेलबुट्टीची नक्षीकाम केलेले संगमरवरी दगड आहेत.यावरून असे दिसते की शिवलींग अद्यापहि तेथेच आहे व मुमताजची कबर बनावट आहे.
  12)संगमरवरी जाळीच्या आतील वरच्या किनारावर 108 कलश कोरलेले आहेत. ही 108 संख्या हिंदूंची पवित्र संख्या आहे.
  13)ज्या व्यक्ती देखभाल दुरूस्तीशी संबंधीत आहेत त्यांनी भिंतीत चिणलेल्या आणि बंदिस्त कोठडीत पवित्र पुरातन शिवलींग व मुर्ति पाहिल्या आहेत. या कोठड्या संगमरवरी तळघराच्या खाली असून त्या लाल दगडांनी बंदिस्त आहेत.पुरातन संशोधन खात्याने राजकीय दबावामुळे मौन पाळले आहे.वसतुतः त्यांनी ते सत्य बाहेर आणले पाहिजे.कारण तो एक मोठा एैतिहासिक पुरावा आहे.
  14)भारतात एकूण 12 ज्योतिर्लींग आहेत. ती शिवाची महत्वपूर्ण मंदिरे आहेत. तेजोमहालय हे त्यापैकी असावे. कारण ताजमहालच्या वरवंडीला नागाच्या नक्षीने वेष्टीलेली आहे. त्यावरून हे नागनाथेश्वर ज्योतिर्लींग असावे. (माझे वैयक्तीक मत असे आहे की,अद्यापही नागनाथेश्वर ज्योतिर्लींगाबाबत एक मत नाही.काही लोक औंढा नागनाथ तर गुजरात मध्ये नागेश्वर आणि बिहार मध्ये अन्य ठिकणी नागनाथ ज्योतिर्लींग मानण्यात येते. परंतु खरे ज्योतिर्लींग आगरा येथे असावे.असे मानण्यास वाव आहे.)शहाजानने ते ताब्यात घेतल्यापासून अपवित्र करण्यात आले आहे.
  15)हिंदूंच्या विश्वकर्माचे वास्तुशास्त्र या प्रसिध्द ग्रंथात नमुद केलेले आहे की, तेज लिंग हे ज्योतिर्लींग आहे.व ते शिवाचे जागृत प्रतिक आहे.
  16)आगरा नगर जे पुरातन काळापासून शिवभक्तीसाठी प्रसिध्द आहे.तेथे तेजोमहालय स्थित आहे.अनेक युगापासून अशी धार्मिक मान्यता आहे की,आगरा येथे शिवाची पाच तिर्थक्षेत्रे आहेत. आगरावासी शिवभक्त श्रावण महिन्यात रात्रीचे भोजन करण्यापूर्वी या पाच तिर्थांचे दर्शन करीत असत. परंतु आगरा येथे सध्या 4 तिर्थांचे दर्शन घेतले जाते. पाचव्या तिर्थाचे रुपांतर ताजमहालात करण्यात आले आहे.आता फक्त 1)बालकेशवर 2)पृथ्वीनाथ 3)मानकामेशवर 4)राजराजेश्वर अशी ही चार ठिकाणे शिल्लक आहेत.त्यांच्या पूर्वजांनी अग्रेश्वर अर्थात नागेश्वर याचे पूजन केले आहे.
  17)आगरा परिसरात जाट लोकांचे वर्चस्व आहे. जाट लोक शिवाला तेजाजी संबोधतात. इलुस्ट्रेटेड विकली ऑफ इंडीया 28 जून 1971 मध्ये लेख होता.त्यात जाट लोकांच्या मान्यते बाबत लिहण्यात आले होते की,जाटांची तेजमंदिरे असतात. शिवलींगाला तेजलिंग म्हणतात.म्हणून ताजमहाल हे तेजोमहालय आहे.
  कागदोपत्री पुरावा
  18)शहाजानच्या कचेरीतील बखर-बादशहानामा (पान 403 खंड 1) मध्ये नमुद केले आहे की, जयपूरचा राजा मानसिंग याचेकडून मुमताजला पुरण्यासाठी घुमुट असलेली भव्य दिव्य वैभवशाली चकचकीत अशी इमारत घेण्यात आली. ही इमारत राजा मानसिंगचा राजवाडा म्हणून प्रसिध्द होती.
  19)ताजमहलच्या बाहेर पुरातत्व विभागाने एक फलक लावला आहे.त्यात नमुद केले आहे की,ही समाधी शहाजानने त्याची पत्नी मुमताजमहलसाठी बांधली आहे.सन 1631 ते 1653 पर्यंत 22 वर्षे बांधकाम चालू होते.हा फलक एैतिहासिक इमारतीचा नमुना आहे. प्रथम या फलाकावरील मजकूर अधिकृत नाही. दुसरे या स्त्रीचे नाव मुमताजमहल नव्हे. मुमताज उल झमानी होते.तिसरे 22 वर्षाचा कालावधी अविश्वसनीय सूत्रांकडून मिळाला आहे.
  20)राजपुत्र औरंगजेबचे पत्र त्याच्या पित्यास- यात नमुद केले आहे की,
  आदा ए आलमगिरी, यादगारनामा, मुरूक्का इ अकबराबादी (अहमद यांनी आगरा येथे 1931 साली संपदित केलेले,पान 43, तळटिप -2) या पत्रात औरंगजेबने सन 1652 साल नमुद केले आहे. त्यात अनेक कलात्मक दफन भिमिंचा उल्लेख आहे. मुमताजला दफन केलेली इमारत ही सात मजली असून तिच्या घुमटाला तडा गेला असून त्यातून पाणी झिरपत आहे व त्यास दुरुस्तीची सक्त जरूरत आहे.असे कळविले आहे.आणि शहाजानच्या अनुमतीने त्याने त्याच्या खर्चाने ती दुरुस्त करुन घेतली.याचा अर्थ त्यावेळी सदर इमारत अत्यंत जुनी होती.
  21)जयपूरच्या माजी राजाच्या खाजगी गुप्त कापडव्दारा संग्रहित दोन हुकूमनामे दि.18-12-1633 (अधुनिक क्र.R 176-177 )मध्ये ताजमहालाची मागणी शहाजान कडून करण्यात आलेली आहे.ही अवमान कारक बाब असल्याने ते हुकूमनामे प्रसिध्द करण्यात आलेले नाहीत.
  22)राजसथान राज्याची बिकानेर येथील कचेरीत तीन फर्मान सुरक्षित आहेत .हे फर्मान शहाजानने मानसिंग राजाला लिहले आहेत.त्यात त्याने संगमरवरी दगड पुरविण्याची मागणी केलेली आहे.हे दगड मुमताझची कबर व कुराणाच्या आयती कोरण्यासाठी लागणार होते. हे दगड मक्राना खदानीतील हवे होते. आणि त्यासोबत कोरीव काम करणारे कारागीर हवे होते. राजा मानसिंगला खरोखरीच या जोरजबरदस्तीचा खूप संताप आला व त्याने आज्ञा पालनाचे नाकारले. शहाजानने संगमरवर दगडाची तरतूद करून कुराणाच्या आयता व समाधी कोरण्याचे काम करून घेतले. एक तर ताजमहाल जबरीने तब्यात घेऊन भ्रष्ट करावयाचा व त्याला कबरीत परिवर्तन करण्यासाठी उलट त्याच्या कडूनच दगड व कारागीर मागायचे हे फरच झाले. म्हणून जयसिंगने दगड व कारागीर देण्याचे नाकारले.
  23)मुमताजच्या मृत्युनंतर दोन वर्षात दगड व कारागीरांची मागणी करणारे तीन फर्मान जारी करण्यात आले होते.शहाजानने खरोखरच 22 वर्षे बांधकाम केले  असेल तर त्याला मुमताजच्या मृत्युनंतर 15 ते 20 वर्षानंतर संगमरवरी दगडांची गरज पडली असती.लगेच मुमताजच्या मृत्युनंतर नव्हे.
  24)आणखी तीन उल्लेख ताजमहाल किंवा मुमताज किंवा दफन यांचा उल्लेख नाही.कामाचा जमाखर्च, दगडांचे मोजमाप इ.चा उल्लेख नाही.कारण अशा डागडुजी किंवा फेरफाराच्या कामासाठी फारच थोड्या दगडांची गरज पडली असेल.जयसिंगाने दगड पुरविण्याचे नाकारल्यामुळे शहाजानला प्रचंड प्रमाणात दगड मिळणे शक्यच नव्हते.
  युरोपीयन प्रवाशांच्या नोंदी
  25)फ्रेंच जवाहिर्‍्या टावेनियर याने त्याच्या भारत भेटीत नोंद करुन ठेवली आहे की,शहाजानने मुमताजला ताज इ मकान जवळ मुद्द‍ाम दफन केले. जेथे परदेशी नेहमी येत असत. आणि आता देखील येतात. याचा हेतु परदेशांनी याची स्तुती करावी असा होता.त्याने आणखी नमुद केले आहे की,ताजमहालच्या दुरुस्तीसाठी लागणारे माचे, परांची यांची किंमत मूळ इमारती पेक्षा जास्त असावी.शहाजानने तेजोमहालयात काम सुरु केले तेव्हापासून आतील मौल्यावान वस्तु उखडून नेण्यात आल्या. त्याच बरोबर देवादिकांच्या मुर्ति काढल्या गेल्या. त्याजागी मकबरा व चबुतरा  स्थापण्यात आला. तसेच मुर्तिच्या ठिकाणी कुराणाच्या आयता लिहलेले दगड बसविण्यात आले.कुराणाच्या आयता ,कमानी व भिंतीवर कोरण्यात आल्या. या फसवणूकीच्या व बदल करण्याच्या कामासठी 22 वर्षे लागली.
  26)इंग्रज प्रवाशी पिटर मुंडे याने त्याच्या आगर्‍्याच्या भेटीत नमुद केले आहे की, 1932 साली (मुमताजच्या मृत्युच्या वर्षी ) ताजमहाल व त्याच्या आसपास असलेले बगीचा, बाजार, इ. हे शहाजानच्या पूर्वीपासून संस्मरणीय होते.
  27)डच अधिकारी डी लेट याच्या नोंदीनुसार आगर्‍्याच्या किल्ल्यापासून एक मैल अंतरावर एक अतिउत्तम इमारत शहाजानच्या काळा पूर्विपासून आहे. शहाजानच्या कचेरीतील बखर व बादशहानामाच्या नोंदीप्रमाणे मुमताजला याच मानसिंगच्या राजवाड्यात पुरण्यात आले.
  28)त्या काळातील फ्रेंच पर्यटक बर्नियर याने नमुद केले आहे की, शहाजानने या वास्तुची मानसिंगकडे मागणी केली तेव्हा या इमारतीच्या तळघरात मुस्लीमेतर व्यक्तींचे दफन केले होते. त्यावेळी ही इमारत दिव्यांनी झगझगत होती.त्याने पाहिले की, खरोखरच चांदीचे दरवाजे, सोन्याचे कठडे, माणीक मोत्याच्या झालरी शिवलींगाच्या वर लटकत होते.हे सारे शहाजानच्या लष्करशाहीने ओरबडून नेले. त्याने मुमताजच्या मृत्युच्या निमित्ताने हे केले.
  29)जॉन अल्बर्ट मंडेलस्लो याने 1638 साली (मुमताजच्या मृत्युनंतर 7 वर्षांनी ) आगर्‍्यातील जीवन या लेखात वर्णन केलेले आहे. Voyages and Travels to west indies हे पुस्तक जॉन स्टर्की आणि जॉन बॅसेट, लंडन यांनी प्रकाशीत केले आहे. यात ताजमहालचे बांधकाम चालू असल्याचे कोठेच नमुद केलेले नाही.जसे ताजमहलचे बांधकाम 1631 ते 1653 मध्ये झाल्याचे म्हटले जाते.
  संस्कृत शिलालेख
  30)संस्कृत शिलालेखात ताजमहल हे मूळात शिवालय असल्याचे सिध्द होते.हा शिलालेख लखनौच्या संग्रहालयात जतन केलेला आहे.त्यात असे नमुद केले आहे की, हे धवल स्फटिक मंदीर इतके मोहक आहे की, शिवाने तेथेच वास करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचे निवासस्थान कैलास येथे परत न जाण्याचे ठरविले. हा शिलालेख शहाजानच्या हुकूमाने 1655 साली ताजमहाल बगिच्यातून हलविण्यत आला. या शिलालेखाला बटेश्वरचा शिलालेख संबोधण्याचा इतिहासकार व पुरातत्ववेत्ते यांची घोडचूक आहे. खरे पहाता हा शिलालेख तेजोमहालयाचा आहे. कारण तो मूळात तेजोमहालयाच्या बगीच्यात होता व तो तेथून उपटून आणला आहे. हे शहाजानच्या हुकूमावरून झाले आहे.
  ऑर्कालॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा 1874 साली प्रसिध्द झालेल्या अहवालातील पान 216-217 खंड 4 नुसार शहाजानने या बाबतीत छेडछाड व बदल केल्याचे नमुद केले आहे. असेही नमुद करण्यात आले आहे की, एका मोठ्या चौरस काळ्या दगडाचा स्तंभ ज्याचा तळ आणि माथा दुसर्‍्या स्तंभाचा आहे. हे सर्व श्रुत आहे की,तो एके काळी तेजोमहालयाच्या बगीच्यात होता.
  हरवलेले हत्ती
  31)ताजमहालपासून काही अंतरतवर जेथे आता तिकिटे घेतली जातात तेथे स्वागत कमान आहे. त्या ठिकाणी असलेले संस्कृत लेख हे कुराणातील आयता लिहून पुसून टाकले आहेत. देवादिकांच्या मुर्ति तोडून टाकल्या आहेत.त्याचबरोबर दगडातील दोन मोठे हत्ती तोडून टाकले आहेत.त्यांचे बुंधे तेथे शिल्लक आहेत. इंग्रज प्रवाशी थॉमस ट्वीनिंग याने लिहून ठेवले आहे की, नोव्हेंबर 1794 मध्ये मी ताज इ महलच्या उंच तटबंदी जवळ आलो तेव्हा मी पालखीतून बाहेर आलो. आणि थोड्या उंच पायर्‍्या चढून सुंदर दिंडी दरवाजातून हत्ती असलेल्या आवारात प्रवेश केला.
  कुराणातील ठिगळ
  32)ताज महालावर कुराणातील 14 अध्यायातील मजकूर कसातरी खरडला आहे. आणि लेखाचा शहाजानशी दुरान्वये देखील संबंध दिसत नाही.कुरान नमुद करण्यापूर्वी शहाजानने हा महल बांधला आहे याचा केठेच उल्लेख नाही.
  33)कुरानाचे कोरीव काम करणार्‍्या अमानतखान सिराजीने स्वतः शिलालेखात नमुद करून ठेवले आहे की, शहाजानने संगमरवरी ताजमहालला काळ्या अक्षरांनी विदृप केले आहे.नीट बारकाईने पाहिले तर हे कोरीव काम पुरातन शिवालयाच्या दगडात दुसर्‍्या दगडाचे ठिगळ लावून केलेले आहे असे आढळेल.
  34)कार्बन 14 चाचणीः- ताजमहालाच्या नदी कडील दरवाजाचा लाकडी तुकडा अमेरिकेच्या प्रयोग शाळेत चाचणीसाठी पाठविला होता. तेथे कार्बन 14 ही चाचणी घेण्यात आली. त्यानुसार हा तुकडा शहाजानच्या पूर्वी 300 वर्षे जुना आढळला. हे दरवाजे मुस्लीम अक्रमकांनी तोडले होते. हे 11 व्या शतकापासून सुरु होते. ताज फारच पुरातन 1155 सालातील असावा. जवळजवळ शहाजानच्या 500 वर्षे आधीचा असावा.
  वास्तुशास्त्रीय पुरावे
  35)प्रसिध्द पाश्चात्य वास्तुशास्त्रज्ञ इ.बी.हॉवेल, श्रीमती केनोयर आणि सर डब्ल्यु हंटर यांनी ताज महालच्या दस्तावेजाचा बारकाईने अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या अहवालात नमुद केले आहे की, ताजमहाल हे हिंदू मंदिरा सारखे आहे. हॉवेलने ताजमहलाच्या नकाशाचा अभ्यास केला व त्याची पडताळणी केली तेव्हा त्याला असे आढळून आले की, जावा बेटात असलेले चंडी सेवा मंदिराची रचना ताजमहाल सारखी आहे.
  36)मध्यवर्ती घुमुटाच्या चारही कोपर्‍्यांना असलेले कळस हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे.
  37)चौथर्‍्याच्या चार कोपर्‍्यांना असलेले मनोरे हिंदू पध्दतीचे आहेत. ते दीपमाळ म्हणून वापरतात. दिवसा त्यांचा उपयोग पवित्रक्षेत्राची मर्यादा दर्शविण्यासाठी देखील होतो. सत्यनारायणाच्या पुजेत देखील असेच चार खांब लावले जातात.
  38)अष्टकोनी आकार हा हिंदू धर्मातील अष्ट दिशा व दिग्पाल यांचे प्रतीक आहे.आठ दिशांची स्वतंत्र नावे फक्त हिंदू धर्मशास्त्रातच आहेत. कळस हे आकाश दर्शविते आणि पाया हे पाताळ दर्शविते.सामान्यता हिंदू किल्ले, नगर, राजवाडे यांची रचना अष्टकोनी असते.किंवा त्यांची आठ वैशिष्टे असतात.
  39)ताजमहलाच्या घुमुटाच्या कळसाला त्रिशूळ लावला आहे. त्याची पूर्णाकृती पूर्वेकडील आवारात लाल दगडांच्या फरशीवर अंकीत केलेली आहे. मधल्या दांड्याच्यावर शुभ कलश रेखाटला आहे. त्यात दोन आंब्याची पाने व नारळ दाखविलेली आहेत. हे हिंदूंचे पवित्र प्रतीक आहे.अशा प्रकारचा त्रिशूळ हिमाचल प्रदेशातील हिंदू किंवा बौध्द मंदिरात असतात. हे त्रिशूळ तांबड्या कमळाच्या पार्श्वभूमिवर संगमरवरी कमानीच्या प्रवेश व्दारावर चारी दिशेला ताजमहालात आहेत.परंतु लोक शेकडो वर्षाच्या समजूतीनुसार चुकीने इस्लामिक चिन्ह समजतात. किंवा ते इंग्रजांनी बसविलेले वि्द्युतरोधक समजतात. हिंदूंच्या धातुशास्त्रानुसार ते गंजरोधक धातुने बनविलेले आहे. कदाचित त्याचा हेतु विद्युत रोधक म्हणूनही असेल.पण त्याचे रेखाटन पूर्व दिशेला केलेले आहे. कारण ही दिशा हिंदू लोक पवित्र मानतात.घुमुटावर असलेल्या त्रिशूळावर अल्लाह असे कोरलेले आहे. परंतु ते ताजमहाल बळकावल्या नंतर कोरले आहे. रेखाटनात मात्र तो शब्द नाही.
  विसंगती
  40)ताजमहालाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकील दोन इमारती ताजमहल प्रमाणेच संरचना, आकार व स्वरुपाच्या आहेत. पूर्वेकडील इमारत मुस्लीम समाजाच्या कार्यक्रमासाठी वापरली जाते. तर पश्चिमेकडील इमारत मशीद म्हणून वापरली जाते. एकच आकार प्रकाराच्या दोन इमारती वेगवेगळ्या कारणासाठी वापरल्या जातात ही विसंगती आहे. जर वापराचा हेतु वेगळा होता तर त्यानुसार त्या इमारती बांधल्या पाहिजे होत्या. याचा अर्थ ताजमहाल बळकावल्या नंतर त्यांचा वापर सुरू करण्यात आला. मशीदीला असतो तसा मनोरा या इमारतीला नाही. ही इमारत तेजो महालयाचा स्वागत कक्ष म्हणून वापरात होती.
  41)मशीदीच्या शेजारीच काही यार्डावर नगारखाना आहे. जे इस्लाम धर्मात निशिध्द आहे. नगारखान्याचे अस्तित्व असे दर्शविते की, ही इमारत मूळात मशीद नव्हतीच उलट मंदिरा शेजारी नगारखाना असणे ही हिंदू धर्म शास्त्रा प्रमाणे मान्यता आहे. रोज सकाळी व संध्याकाळी आरतीच्या वेळी नगारखान्यातून मधूर ध्वनी केला जातो.
  42)प्रतिकात्मक थडग्याच्या बाहेरील अंगास असलेल्या संगमरवरी दगडावर शंख शिंपले जडवून ओम अक्षराचे उठाव काम केले आहे.प्रतिकात्मक कबरीच्या कोठडीतील अष्टकोनी संगमरवरी जाळीच्या कठड्यावर लाल रंगाची कमळे रेखाटली आहेत. कमळ, शंख, आणि ओम हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते.व ते मंदिरात असणे हे पावित्र्याचे प्रतिक आहे.
  43)प्रतिकात्मक समाधीने व्यापलेल्या जागी पूर्वी शिवलींग होते. त्याच्या भोवती पाच प्रदक्षिणा पथ आहेत.समगमरवरी जाळीच्या भोवती प्रदक्षिणा केली जाऊ शकत होती. आणि प्रदक्षिणा मार्गावर देवतेचे दर्शन व्हावे यासाठी ठिकठिकाणी गवाक्ष असणे ही देखील परंपरा आहे.
  44)हिंदू देवालयाला असतात त्याप्रमाणे गर्भागृहाला चांदीचा दरवाजा होता व सोन्याचे कठडे होते. तेथे मोती माणकांच्या झालरी होत्या. शहाजानने हे जबरीने काढून नेले.कारण जयपूरचा राजा जयसिंग हा मांडलीक असल्याने असहाय्य होता.
  45)पिटर मुंडे या इंग्रजाने 1632 साली (मुमताजच्या मृत्युच्या वर्षी) कबरीच्या भोवती असलेल्या सोन्याच्या कठड्याला हिरे माणिक जडलेले पाहिल्याचे नोंदविले आहे. तेव्हा ताजचे बांधकाम चालू होते का? हा प्रशन निर्माण होतो. कारण बांधकामाला 22 वर्षे लागल्याचे म्हटले जाते.बांधकाम चालू असेल तर पिटरला ह्या मूल्यवान वस्तु पहायलाच मिळाल्या नसत्या. जेव्हा पूर्ण इमारत तयार होते तेव्हाच या गोष्टी लावल्या जातात.याचा अर्थ मुमताजची कबर शिवलींगावर ठेवण्यात आलेली आहे. चांदीचा दरवाजा सोन्याचे कठडे व माणीक मोत्याच्या जाळ्या हे सर्व नंतर काढून नेण्यात आले. आणि ते शहाजानच्या खजिन्यात जमा केले. हा जबरदस्तीने लुटण्याचा प्रकार होता.
  46)कबरीच्या भोवतालच्या समगमरवरी फरसबंदीत लहान लहान मोझॅकचे ठिगळे दिसतात. म्हणजे सोन्याचा कठडा रोवलेल्याच्या खाणाखुणा आहेत.
  47)कबरीच्या वर साखळी लटकत आहे. सध्या तेथे दिवा लावला जातो.कब्जा करण्यापूर्वी तेथे पाण्याचा ठिबकता कलश लटकत असे व त्याचा अभिषेक शिवलींगावर होत असे.
  48)अलिकडे हिंदू मान्यतेला मुस्लीम भाकड कथेचे रुप देण्यात आले आहे की,हिवाळ्यातील पौर्णिमेला संध्याकाळी शहाजानचे अश्रु मुमताजच्या कबरीवर टपकतात.
  खजिन्याची विहीर
  49)मसीद आणि नगारखाना यांच्या मध्ये एक विहीर आहे.ही विहीर अनेक मजली व अष्टकोनी आकाराची असून त्याला खाली पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्‍्या आहेत. ही हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार आहे.विहिरीच्या खालच्या बाजूला खजिन्याची तिजोरी आहे. आणि वरती खजीनदाराची कोठडी वजा कार्यालय आहे. जेणे करुन खजिन्यापर्यंत सहजा सहजी कोणी प्रवेश करू नये.याचा उपयोग मंदिराचा एैवज सुरक्षित राखण्या साठी होता. कबरी साठी याचा काहीच उपयोग नाही.
  दफनाची तारीख माहीत नाही.
  50)शहाजानने खरोखरच मुमताजचे दफन केले काय? शहाजानने खरोखरचा ताजमहाल बांधला का? हे इतिहातील आश्चर्य आहे. कारण दफन केल्याची तारीख उपलब्ध नाही. दफन विधीपूर्वक करणयात आले असेल तर त्याच्या तारखेची नोंद कोठे तरी मिळायला हवी होती.पण सर्व खोटे असल्याने त्याचा पुरावा नाही.
  51)एवढेच नव्हे तर मुमताजच्या मृत्युचे वर्ष निशचित माहीत नाही. त्याबद्दल को॓णी 1629-1630-1631-1632 असे वेगवेगळी माहिती सांगतात. मुमताजच्या मृत्यु दिनांकाला काहीच महत्व दिलेले नाही.कारण शहाजानच्या जनानखान्यात 5000 स्त्रिया होत्या. त्यामुळे या सर्वांची नोंद घेणे अवघड होते.म्हणजे मुमताजच्या मृत्युला काहीच महत्व नव्हते? त्याने जर तिच्या स्मृति प्रित्यर्थ ताजमहाल बांधला तर तिच्या मृत्युची नोंद घेणे आवश्यक होते.
  बिनबुडाची प्रेमकथा
  52)शहाजान व मुमताजची प्रेम कथा बनावट आहे.याला इतिहास किंवा पुस्तकाचा कोणताच आधार नाही.या कथा नंतर रचल्या गेल्या. जेणे करुन ताजमहाल बांधल्याचे समर्थन करता यावे.
  खर्च
  53)शहाजानच्या कचेरीतील दफ्तरात ताजमहालच्या खर्चाबाबत माहिती उपलब्ध नाही.कारण शहाजानने ताजमहाल कधी बांधलाच नाही. काही भाबड्या लेखकांनी त्याचे स्थूल अंदाजपत्रका प्रमाणे 4 ते 91.7 दशलक्ष रुपये इतका खर्च दर्शविला आहे.
  बांधकामाचा कालावधी
  54)बांधकामाचा कालावधी 10 ते 22 वर्षा दरम्यानचा अंदाज करण्यात येतो.पण याला कागदोपत्री पुरावा नाही.
  वास्तु तज्ञ
  55)ताजमहालाचा वास्तु तज्ञ कोण होता या बद्दल एक मत नाही.कोणी सांगतात पारसी किंवा तुर्की इसा इफेंडी तर कोणी अहमद मेंडीस तर कोणी फ्रेंचचा ऑस्टीन डी बोर्डाक्स किंवा गेरोनिनो वेरोनी किंवा इटालियन किंवा स्वतः शहाजान.
  अभिलेख उपलब्ध नाही.
  56)ताजमहालाच्या बांधकामा साठी शहाजानच्या राज्यातून रोज वीस हजार मजूर 22 वर्षे राबत होती असे समजले जाते हे सत्य आहे का ? असे असेल तर याचा पुरावा शहाजानच्या दफ्तरात नक्कीच उपलब्ध असता.आणि ढिगार्‍्यागणीक उपलब्ध असायला हवा होता. कारण मजूरांचे हजेरी पत्रक हिशेबाच्या वह्या, नकाशे इ. कागदपत्र भरपूर असायला हवे होते.
  57)हे सर्व खोटे, चापलूस, इतिहासकार, कल्पनाकार, लेखक, कवि, पुरातत्व अधिकारी, निष्काळजी पर्यटक, चुकीचे मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक यांच्यामुळे शहाजानची भाकडकथा पसरविण्यास कारणीभूत आहेत.
  58)ताजच्या सभोवताली असलेल्या बगिच्यात केतकी, जाई, जुई, चंपा, मौलश्री, हरश्रींगार आणि बेल यांची झाडे होती. ही सारी पाने फुले हिंदू देवतांच्या पुजेसाठी वापरतात. स्मशान भूमित या झाडांची आवश्यकता नाही.बगिच्यात ही झाडे असणे देखील ताजमहाल शिवमांदीर होते याचा पुरावा आहे.
  59)हिंदू मंदिरे नेहमी समुद्र किनारी किंवा नदिकाठी बांधली जातात. तसेच तेजोमहालय देखील यमुना नदिच्या काठी बांधलेले आहे.
  60)प्रेषित महमंदाने सांगिले आहे की, मुस्लीम दफन भूमि कोणाला  दिसणार नाही अशा ठिकाणी असावी आणि कबरीवर एकही दगडाची खूण देखील नसावी. इस्लामची आज्ञा भंग करुन ताजमहालच्या तळघरात व दुसरी  तळमजल्यावर मुमताजची कबर बनविली आहे.
  61)ताज महालास चारहि बाजूंना वैशिष्ठ्ये पूर्ण कमानीचे प्रवेशव्दार आहेत. हे हिंदूंचे चतुर्मुखी मंदीर आहे.
  62)ताजमहालाजवळ नदिचा खळखळाट आहे, जो समाधीच्या शांततेचा भंग करतो. उलट अशा प्रकरचा खळखळाट हिंदू मंदिरासाठी आवश्यक आहे.हिंदू मंदिरांना घुमुट आवशयक असतो कारण त्यामुळे घंटा व चौघडा यांचा ध्वनी घुमतो. आणि मधूर आवाज निर्माण होतो. हे हिंदू देवतांना आवडते.
  63)ताजमहलाच्या घुमुटावर कमळाचे फूल आहे. मूळ इस्लामिक घुमुट बोडके असतात. दिल्लीत चाणक्यपुरी येथील पाकिस्थानचे दुतावास व इस्लामाबाद येथे बांधलेल्या इमारतीवर असलेले बोडके घुमुट हे याची उदाहरणे आहेत.
  64)ताजमहालचे प्रवेशव्दार दक्षिणे कडे आहे ती जर इस्लामिक इमारतीला असती तर तिचे प्रवेशद्वार पश्चिमे कडे असते.
  कबर म्हणजे समाधी, इमारत नव्हे.
  65)इमारतीत कबरी असतात हा फार मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे. मुस्लीमांनी बळकावलेल्या इमारती मध्ये कबरी स्थापन केलेल्या आहेत. हे अनेक देशात घडलेले आहे. यापुढे लोकांनी शिकले पाहिजे की, ज्या इमारतीत कबरी आहेत त्या एक तर बळकावलेल्या आहेत किंवा जिंकलेल्या आहेत.ताजमहाल त्यापैकीच एक सत्य आहे.मुमताजला जरी ताजमहालात पुरले असले तरी तामहाल तिच्यासाठी बांधलेला नाही.
  66)ताजमहाल सात मजली इमारत आहे. राजपुत्र औरंगजेबने देखील शहाजानला लिहलेल्या त्याच्या पत्रात याचा उल्लेख केलेला आहे.संगमरवराचे चार मजले आहेत. यात उंच वर्तुळाकार दिवानखाना आणि तळघरातील निर्जन कोठडी यांचा समावेश आहे.यांच्यामध्ये दोन मजले आहेत. त्यावर 12 ते 15 आलिशान खोल्या आहेत. आरसपानी चौथर्‍्याच्या खाली नदिच्या मागील बाजूने लाल दगडांचे दोन मजले दिसतात.आणि सातवा मजला देखील जमिनीत नदिच्या तळा पर्यंत असलाच पहिजे. जे पुरातन हिंदू मंदिराला तळघर असते तसे.
  67)आरसपानी चौथर्‍्याच्या लगेच खाली नदिकडील बाजूने लाल दगडातील 22 खोल्या दिसतात. त्यांच्या खिडक्या बुजवून टाकल्या आहेत.या खोल्या वापरात नसल्याने शहाजानने त्या बुजवून टाकल्या आहेत. आणि पुरातत्व खात्याने देखील त्या बंदच ठेवल्या आहेत. याबाबत प्रवाशांना अंधारातच ठेवण्यात येते. या 22 खोल्यांना पुरतन कालीन रंगाने रंगविले आहे.आजहि ते भिंती व छतांना असतील. या खोल्यांच्या कॉरीडोरला दोन्ही बाजूला दरवाजे असून ते विटा व चुन्याने बुजवून टाकले आहेत.
  68)हे सर्व शहाजाननेच बंद करुन ठेवले आहे आणि ते आतापर्यंत बर्‍्याच वेळी उघडून पुन्हा बंद करण्यात आले आहेत. 1934 साली दिल्लीचा इंग्रज अधिकारी याने एकदा हे उघडून पाहिले होते. डोकावून पाहिल्या नंतर त्याला तेथे मोठा दिवानखाना दिसला. त्यात अनेक मुर्ति, संस्कृत शिलालेख इ. मोठ्या प्रमाणात दिसले. ताजमहालचे सातहि मजले उघडण्याची आवश्यकता आहे. म्हणजे तेथे हदंदूंच्या कोणकोणत्या प्रतिमा लपविलेल्या आहेत ते समजेल.
  69)खोलीत लपविलेल्या मुर्ति व्यतिरिक्त जाड भिंतीमध्ये देखील मुर्ति चिणल्या आहेत. सन 1959 ते 1962 जेव्हा मि. एस. आर. राव आगर्‍्याचे पुरतत्व खात्याचे अधिक्षक होते तेव्हा त्यांना ताजमहालच्या अष्टकोनी मध्यवर्ती कक्षाला मोठा तडा असल्याचे आढळले. जेव्हा त्यांनी तो भाग दुरुस्त करण्यासाठी भिंत तोडली तेव्हा त्यांना आत अनेक मुर्ति असल्याचे आढळले.परंतु त्यांनी ते पुन्हा बंद करुन टाकले. व या गोष्टीला दाबून टाकले.
  शहाजान पूर्व काळातील ताजमहालचे संदर्भ
  70)खरोखरच या मधयवर्ती महालाचा इतिहास विचित्रच आहे. कदाचित महमंद गजनीच्या काळापासून ताजमहाल लुटण्यात आला व अपवित्र करण्यात आला आहे. हिंदूंनी ते वेळो वेळी पवित्र करुन त्याचे पुनरुज्जीवन केले. तेजोमहालयाला अपवित्र करणारा शहाजान हा शेवटचा मुस्लीम मोगल होता.
  71)विन्सेंट स्मिथ याने त्याचे पुस्तक Akabar the great Moghul मध्ये नमुद केलेले आहे की, बाबरचा बंडखोर जीवनाचा अंत 1630 मध्ये आगरा येथे बगिचाच्या राजभवनात झाला. ते दुसरे तिसरे काही नसून तेजोमहालयच होते.
  72)बाबरची मुलगी गुलबदन बेगम हिने तिच्या बखरीत हुमायुननामा मध्ये ताजमहालचे वर्णन गूढ वास्तु म्हणून केले आहे.
  73)बाबरने त्याच्या स्मरणिकेत उल्लेख केला आहे की, इब्रहिम लोधीने हा महल जिंकला होता. या महालाचा कक्ष अष्टकोनी होता व त्याच्या चारी कोपर्‍्यांना मनोरे होते. हे सर्व एैतिहासिक संदर्भ सांगतात की, ताजमहाल शहाजानच्या 100 वर्षा पूर्विचा तरी असावा.
  74)ताजमहालाच्या हद्दीची मर्यादा चारहि दिशेला शेकडो यार्ड आहे. नदिच्या पलिकडे ताजमहालाशी संबंधीत बंधकामे, जसे घाट, जेट्टी, लाल दगडांचा अष्टकोनी मनोरा इ.चा विध्वंश झालेला आहे. एवढा पसारा केवळ कबरी साठी असेल का?
  75)ताजमहल खास मुमताजच्या कबरी साठीच बंधलेला असेल तर त्याच्या परिसरात इतर कबरी कशा करिता?
  76)नदिच्या पलिकडे ताजगंज गेट जवळ विशिष्ट समाधी छत्र्या आहेत.त्या काही राण्यांच्या आहेत. जसे रहदरी बेगम, फतेपुरी बेगमआणि दाई सातुन्निसा खमुम. दाईची तुलना राणीशी केली जाऊ शकते. राणीला डावलून दाईला महत्व देण्या सारखे आहे. पण जेव्हा पासून शहाजानने ताजमहाल बळकावला तेव्हा पासून तेथे मुस्लीमांना दफन करणे कमी केले. मुसलमानांचा रिवाज असा होता की, ते दफन भूमित रिकाम्या कबरीत राणीला पुरत व दाई साठी विशेष कबर बांधत.
  77)शहाजानने मुमताजच्या पूर्वि आणि नंतर देखील अनेक बायका केल्या होत्या त्यामुळे मुमताजला एवढे महत्व देण्याचे कारण नाही की ,जिच्या करिता ताजमहाल सारखी वास्तु बांधावी.
  78)मुमताज सामान्य घराण्यातील होती त्यामुळे ती परिस्थान मध्ये दफन करण्यास पात्र नव्हती.
  79)मुमताजचा मृत्यु आगर्‍्या पासून 600 मैल असलेल्या बर्‍्हाणपूर येथे झाला होता. तिचे थडगे तेथे अद्याप कायम आहे. याचा अर्थ तिची प्रतिकात्मक समाधी ही शिवलींग झाकून टाकण्यासाठीच होती.
  80)शहाजानने बर्‍्हाणपूरहून आगर्‍्याला मुमताजचे प्रेत आणण्याचे नाटक केले. ताजमहालातील मुल्यावान वस्तु काढून नेल्या. आणि त्या आपल्या खजिन्यात जमा केल्या. बादशहानामामध्ये एक अध्याऋत उल्लेख आहे की, मुमताजचे प्रेत बर्‍्हाणपूरहून आणले व पुढच्या वर्षी ते दफन केले. हे मोघम विधान काही तरी लपविण्यासाठी करण्यात आले आहे.
  81)शहाजानने मुमताज जिवंत असतांना तिच्या करिता एकही महाल बांधला नाही. त्याने योध्द्यां करिता कोणतीच सुंदरशी कबर बांधली नाही.
  82)शहाजान सम्राट झाल्यानंतर 2-3 वर्षांनी मुमताजचा मृत्यु झाला. त्याने इतक्या थोड्या काळात इतके अनावश्यक धन जमविले होते की, ताजमहल सारखी कबर बांधावी?
  83)शहाजानच्या स्त्रिया, दास्या किंवा राण्यांची प्रेम प्रकरणे इतिहासात कोठेच नोंदलेले

 35. VIJAY GANGAN says:

  ANYBODY KNOW THE WEBSITE WHICH GIVE INFORMATION ABOUT ENTIRE HINDU SANSKRIT

 36. VINAYA GANGAN says:

  ANYBODY INFORM THE WEBSITE IN MARATHI FOR YOGA RELATED ACTIVITIES
   

 37. rachana hande says:

  i want an information about our 4 ved n an education system in ancient india

 38.  
  Apratim marathi vatratika :
  http://suryakantdolase.blogspot.in/

 39. Suresh dhumal says:

  public provident fund smapoorna mahiti tasech fayade tote amhimarathi

 40. where is watching marathi movies
   

 41. krupya aamcya talukyacya websait chi mahit dya sarvana

 42. Pls mala Ayurveda warti marathi website suchava

 43. Ganpati bappa photo sites
  <a href="http://ganpatiphotoimage.blogspot.in/">Ganpati Photo Gallary</a>

 44. या यादीत समाविष्ट करावी अशी एक मराठी website
  http://www.dnyanamrut.com

 45. चित्र कविता आणि मराठी शुभेच्छा पत्रे या साठी एक मराठी संकेतस्थळ http://www.funorkutscraps.com

 46. plz suggest site for job application in marathi

 47. Ravina Ingole says:

  marathi sanan baddal sampurn mahiti havi ahe …website suchawa

 48. marathi bhashet sarva devancha aarti sangrah pahije.

 49. गजानन गोळे says:

  अशी वेब साईट सुचवा की तिच्यात संगणका संबधीत माहिती असेल जसे मोबाईलवरॆल डाटा/मजकूर/फ़ोटो  संगणकात टाकणे  व संगणकातील डाटा/मजकूर मोबाईलवर पाठवणे 

 50. Narayan Mane says:

  Pls send information on winter season in marathi ( eassay i.e. nibhandh )

 51. Systemic Sclerosis ya ajarachi mahiti havi aahe

 52. farach chhan  APRATIM MAAHIT baddal dhanywaad…!!!

 53. siddhant salve says:

  Mala Maze Swata che Marathi Gaane Publish karayche Aahe…. Konala Mahit Asel Tar Sampark Kara : (Siddhant +919967676427……)

  Sadaiv Aabhari…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title="" rel=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>