Here is the list Marathi Kavita Sangrah which are most popular in the History of Marathi Literature.
खाली दिलेली मराठी कविता संग्रहाची यादी हि निवडक प्रसिद्ध कवीची मराठी लोकांना आणि साहित्याला दिलेली खूप मोठी देणगी आहे.
प्रसिद्ध मराठी कविता संग्रह
खूणगाठी , ना. घ. देशपांडे, मौज प्रकाशन
सलाम , मंगेश पाडगावकर , मौज प्रकाशन
दशपदी , अनिल , मौज प्रकाशन
चित्रवीणा , बा. भ. बोरकर, तिसरी आवृत्ती मौज प्रकाशन १९८४
चोरल काठ , भालचंद्र लोवलेकर, मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ प्रकाशन , भोपाल, दुसरी आवृत्ती
भिजकी वही , अरुण कोलटकर , प्रास प्रकाशन, मुंबई
विशाखा , कुसुमाग्रज
रसयात्रा , कुसुमाग्रज, संपादक – बोरकर-वैद्य , कॉन्टिनेन्टल
नक्षत्रांचे देणे, आरती प्रभू , मौज प्रकाशन, १९७५
ऐंशी कविता , मनोहर ओक , लोक वान्मय गृह , १९९६
चंद्र माधवीचे प्रदेश , ग्रेस , पॉप्युलर प्रकाशन , १९९०

मस्त. छान.
उत्तम
NICE , NICE
i am looking for a kavita called godagaurav. i dont remember the poets name. the said kavata was part of my SSC examination in 1969. since then i am looking for the KAVITA. please help me out in finding the said KAVITA or name of the poet
thanks