अण्णा हजारेंचा जनतेला संदेश
अण्णा हजारे यांनी तिहार तुरुंगातून देशवासियाना संदेश दिलेला आहे. त्यांनी दिलेला संदेश आम्ही येथे देत आहोत. प्रिय देशबांधवानो, स्वातंत्राची दुसरी लढाई सुरु झाली आहे. मी तुरुंगात असो अथवा बाहेर , जोपर्यंत मजबूत लोकपाल बिल संसदेत जात नाही तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहील. जोपर्यंत जे पी पार्क मध्ये विना शर्त उपोषणाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी [...] आणखी वाचा.... 