टेनिस आणि पेस भूपती

टेनिस म्हटले कि डोळ्यासमोर नाव येते ते पेस आणि महेश भूपती या जोडीचं ! मागची १५ वर्षे या जोडीने भारतासाठी कित्येक विजय आणि नावलौकिक मिळवून दिला. अनेकदा ही जोडी विभक्त झाली आणि पुन्हा एकत्र आली. नुकतेच या दोघांनी पुन्हा वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता भूपती बोपन्ना बरोबर खेळेल हे निश्चित झाले. चला थोडासा आढावा घेऊयात पेंस भूपती च्या आतापर्यंतच्या प्रवासाचा.

१९९७: पेस भूपतीने चेन्नई स्पर्धेत विजेतेपद मिळवले

१९९९ फ्रेंच ओपन विजेते

१९९९ विम्बल्डन विजेते 

१९९९ अमेरिकन ओपन विजेते 

१९९९ ऑस्ट्रेलियन ओपन उप विजेते 

२००१ फ्रेंच ओपन विजेते 

२००२ पर्यंत जवळपास २२ हून अधिक स्पर्धा जिंकल्या, 

२००२ बुसान स्पर्धेत विजयी सुवर्णपदक 

२००२ मध्ये विभक्त झाले

२००४ मध्ये पुन्हा एकत्र खेळताना दिसले२००४ अथेन्स स्पर्धेत दुहेरी उपांत्य फेरीपर्यंत पोहचले

२००६ आशियायी स्पर्धेत विजयी सुवर्णपदक 

२००८ बीजिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभव

२००८ पुन्हा विभक्त

२०११ व्यावसायिक स्पर्धेसाठी पुन्हा एकत्र

चेन्नई, मियामी आणि सिनसिनाटी मध्ये विजय

२०११ ऑस्ट्रेलियन ओपन उप विजेते 

नोव्हेंबर २०१११ मध्ये व्ययक्तीक वा घरगुती कारणाने पुन्हा विभक्त

विजय पराजय 

एकत्र ३०३ सामने जिंकले

१०३ सामन्यात पराभव 

डेविस कप दुहेरीत सलग २३ विजयाचा विक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title="" rel=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>