तुला टाळावं म्हणतो…

love तुला टाळावं म्हणतो  तरीपण टाळता येत नाही. तुला पाहिल्याशिवाय  पुढे वळता येत नाही. पण आता टाळेन मी  तुझ्याकडे बघणं. जमवून घेईन मीही  तुझ्यासारखच वागणं. – दीपक पोरे  आणखी वाचा....

असावं वाटतं

असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं नजरेला नजर भिडताच मनातलं जाणणारं   सल हृदयातली कधी येई डोळ्यात आसवं बनून   विदीर्ण हृदयाची व्यथा दिसे भिजल्या पापण्यातून    टीपटिपणाऱ्या आसवास अलगद झेलणारं   असावं वाटतं कुणीतरी आपलं… आपलं म्हणणारं   होतं मन एकाकी, जत्रा जेव्हा सारी पांगते    वाटा होतात धुसर अन् चाल पायांची थांबते   […] आणखी वाचा....

टेनिस आणि पेस भूपती

sports टेनिस म्हटले कि डोळ्यासमोर नाव येते ते पेस आणि महेश भूपती या जोडीचं ! मागची १५ वर्षे या जोडीने भारतासाठी कित्येक विजय आणि नावलौकिक मिळवून दिला. अनेकदा ही जोडी विभक्त झाली आणि पुन्हा एकत्र आली. नुकतेच या दोघांनी पुन्हा वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता भूपती बोपन्ना बरोबर खेळेल हे निश्चित झाले. चला थोडासा आढावा घेऊयात […] आणखी वाचा....

खोकला कारणे आणि उपाय

Health उन्हाळा, पावसाळा कि हिवाळा असो, सर्दी (Sardi) आणि खोकला (Khokla) हे असे आजार आहेत जे कधी होतील सांगता येत नाही. खोकला होण्याची सर्वसाधारण कारणे म्हणजे खाण्यात किवा पाण्यात होणारा बदल, अति तेलकट तुपकट खाण किंवा मग गोड पदार्थ ! यावर खूप सारे घरगुती उपाय सुद्धा आहेत. खोकला होण्याची कारणे १. तेलकट तुपकट तळलेले पदार्थ अधिक […] आणखी वाचा....

List of Websites for Marathi Movies

webdirectory We are providing list of Marathi Movies ( Films, Chitrapat चित्रपट ) for your information. You can read latest news of Marathi Film Industry, Movie release date and much more. You can also watch and Download marathi movies online for Free. You can suggest more similar websites which can be beneficial to others. List of […] आणखी वाचा....

सर्वात लोकप्रिय – सर्वाधिक सर्च ऑगस्ट २०११

search भारतामध्ये सर्वाधिक शोधल्या (सर्च) केल्या जाणाऱ्या किंवा चर्चेत असणाऱ्या गोष्टी अशा आहेत. या ट्रेंड्स (चर्चित गोष्टी) याहू आणि गुगळे च्या सौजन्याने घेण्यात आल्या आहेत. अण्णा हजारे  जन लोकपाल बिल अरविंद केजरीवाल  जन्माष्टमी रामलीला मैदान मनमोहन सिंग क्रिकेट स्कोर  BSE Sensex जगन मोहन रेड्डी आणखी वाचा....

लोकपाल विधेयक मराठी Lokpal Bill Marathi

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अण्णा हजारे आणि त्यांच्या टीम ने लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. जर हे लोकपाल बिल मंजूर झाले तर ६० ते ७० टक्के भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले जात आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुधार, शेतकरी प्रश्न, पाणी प्रश्न, महागाई, आणि इतर काही मुद्यांवर लक्ष दिल्यास उर्वरित भ्रष्टाचाराचा […] आणखी वाचा....

१० सर्वात भ्रष्ट भारतीय राजकारणी नेते

१० सर्वात भ्रष्ट भारतीय राजकारणी नेते ( List of 10 Most Corrupt Indian Politicians ). ही यादी याहू ने प्रकाशित केली आहे. १. ए. राजा  रुपये १७६००० कोटींचा घोटाळा ,  आजपर्यंत सर्वात मोठा घोटाळा  २. सुरेश कलमाडी  जवळपास ३५००० कोटी रुपयांचा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये घोटाळा  ३. मायावती  वाढदिवसामुळे चर्चेत , २० कोटीपेक्षा जास्त कर भरला  ४. लालू […] आणखी वाचा....

जन लोकपाल विधेयक Jan Lokpal Bill – Marathi

लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी १६ ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. यामध्ये त्यांच्यासोबत अरविंद केजरीवाल, किरण बेदी, स्वामी अग्निवेश, शांती भूषण, योगगुरू रामदेव, रविशंकर यांचा सहभाग आणि पाठींबा आहे. सगळ्यात मोठा वाट या आंदोलनात असेल तर तो सामान्य जनतेचा आणि प्रसार माध्यमांचा आहे. जर भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर जन लोकपाल सारखे […] आणखी वाचा....

अण्णा हजारेंचा जनतेला संदेश

अण्णा हजारे यांनी तिहार तुरुंगातून देशवासियाना संदेश दिलेला आहे. त्यांनी दिलेला संदेश आम्ही येथे देत आहोत. प्रिय देशबांधवानो, स्वातंत्राची दुसरी लढाई सुरु झाली आहे. मी तुरुंगात असो अथवा बाहेर , जोपर्यंत मजबूत लोकपाल बिल संसदेत जात नाही तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहील. जोपर्यंत जे पी पार्क मध्ये विना शर्त उपोषणाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी […] आणखी वाचा....
Page 1 of 3123»