5 सजीव वस्तू काय आहेत?www.marathihelp.com

आपल्या सभोवतालच्या परिसरात प्राणी, पक्षी, वनस्पती, माणसे असे सजीव घटक असतात. तसेच पाणी, दगड, यंत्रे, वाहने असे निर्जीव घटक असतात. सर्व सजीवांमध्ये काही प्रमुख लक्षणे दिसून येतात जी या निर्जीवांमध्ये नसतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:16 ( 1 year ago) 5 Answer 47605 +22