93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?www.marathihelp.com

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो उस्मानाबाद - जानेवारी २०२० मध्ये उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:44 ( 1 year ago) 5 Answer 64327 +22