औद्योगिक संघटना सिद्धांत म्हणजे काय?www.marathihelp.com

औद्योगिक संघटना : उद्योगांशी निगडित असलेल्या सर्व प्रश्र्नांविषयी निर्णय घेण्याकरिता, त्यांना भांडवल पुरविण्याकरिता व विशेषतः त्यांत असलेला धोका स्वीकारण्याकरिता जी संघटनानिर्माणकेलीजाते, तिलाऔद्योगिक संघटनाअसेम्हणतात. औद्योगिक विकासाबरोबर अशा संघटनेच्या स्वरूपात वेळोवेळी बदल होत गेले आहेत.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:33 ( 1 year ago) 5 Answer 114597 +22