क्रेडिट बॅलन्स आणि डेबिट बॅलन्स म्हणजे काय?www.marathihelp.com

जेव्हा आपण दुसरयाच्या खात्यावर आपल्या खात्यातुन पैसे ट्रान्सफर करत असतो तेव्हा आपल्या खात्यातुन पैसे डेबिट होतात म्हणजेच वजा होतात त्यालाच debit असे म्हणतात. आणि ती वजा रक्कम दुसरयाच्या खात्यावर जमा होत असते म्हणजेच क्रेडिट होत असते. त्यालाच credit असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:48 ( 1 year ago) 5 Answer 69500 +22