देशात किती बेटे आहेत?www.marathihelp.com

भारतीय सागरी बेटात एकूण ५९९ बेटे आहेत, यापैकी अंदमान आणि निकोबार बेटसमूहात ५७२ बेटे आहेत तर लक्षद्वीप बेटसमूहात २७ बेटे आहेत. -देशाच्या मुख्य भूमीपासून ही बेटे वेगळी असली तरी ती देशाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे.

solved 5
वैश्विक Monday 20th Mar 2023 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 115893 +22