ध्वजारोहण किती वाजता करावे?www.marathihelp.com

जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ७.१५ वाजेपूर्वी किंवा ९ वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:48 ( 1 year ago) 5 Answer 5506 +22