पुण्याची स्थापना कोणी केली?www.marathihelp.com

पुण्याचे ग्रामदैवत- कसबा गणपतीची स्थापना जिजाबाईंनी केली. १७व्या शतकाच्या प्रारंभास, छत्रपती शाहूंचे पंतप्रधान, बाजीराव पेशवे (थोरले) यांना पुणे येथे आपले वास्तव्य करायचे होते. छत्रपती शाहूमहाराजांनी त्यांना परवानगी दिली व पेशव्यांनी मुठा नदीच्या काठी शनिवारवाडा बांधला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:19 ( 1 year ago) 5 Answer 96296 +22