पूर्व महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?www.marathihelp.com

पूर्व महाराष्ट्र म्हणजे विदर्भाचा पूर्व भाग. त्यामध्ये नागपूर,चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया,गडचिरोली हे जिल्हे येतात या जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग नागपूर हा आहे

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 11:44 ( 1 year ago) 5 Answer 6111 +22