भारतात उपविधी काय आहेत?www.marathihelp.com

उपविधी :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अन्वये नोंदवलेले व त्या वेळी अमलात असलेले उपविधी असा होतो आणि तीत, अशा उपविधीच्या नोंदवलेल्या सुधारणांचा समावेश होतो.उपविधी म्हणजे :- संस्थेची अंतर्गत कारभार, देखभाल, व्यवस्था सुरळीत/नीट चालवण्यासाठी केलेली नियमावली.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:32 ( 1 year ago) 5 Answer 15809 +22