भारतात किती भाषा बोलल्या जातात?www.marathihelp.com

भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:02 ( 1 year ago) 5 Answer 26843 +22