महाराणी सोयराबाई यांना किती मुले होती?www.marathihelp.com

महाराणी सोयराबाई यांना किती मुले होती?
सोयराबाईं राणीसाहेबां पासून शिवरायांना दोन अपत्ये झाली . कन्या दीपाबाई ऊर्फ बाळी बाई व पुत्र छत्रपती राजाराम महाराज .

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:01 ( 1 year ago) 5 Answer 5972 +22