महाराष्ट्रात तलाठी वर कोण आहे?www.marathihelp.com

प्रतिनिधीची भूमिका: तलाठी हा शासनाचा प्रतिनिधी असतो. त्याला सूक्ष्म दृष्टीने काम करावे लागते. त्याला व्यावसायिक आणि सक्षम अधिकारी म्हणून जमीन प्रशासन, सरकारी वसुली आणि जनसंपर्क यासारखी कर्तव्ये पार पाडावी लागतात.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:44 ( 1 year ago) 5 Answer 13734 +22