वस्तू आणि वस्तूंचे वर्गीकरण म्हणजे काय?www.marathihelp.com

तेव्हा वस्तूंचे वर्गीकरण करणे म्हणजे वस्तू कोणत्या वर्गात समाविष्ट आहेत किंवा मोडतात किंवा कोणत्या वर्गांच्या सदस्य आहेत हे सांगणे किंवा त्यांना त्या वर्गात समाविष्ट करणे. 'झाड' किंवा 'पक्षी' ही सामान्य नामे आहेत. अशा प्रत्येक सामान्य नामाकडून एक वर्ग निर्धारित होतो असे म्हणता येते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:44 ( 1 year ago) 5 Answer 45443 +22