शारीरिक शिक्षणाची आवश्यकता का आहे?www.marathihelp.com

विद्यार्थ्याला निरोगी शरीर, मन आणि आचरण यांकरिता प्रशिक्षण देणे; निरोगी शरीरात निरोगी मन ठेवण्यासाठी विद्यार्थ्याला नियमित शारीरिक व्यायामाची सवय लावणे ही शारीरिक शिक्षणाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 13:32 ( 1 year ago) 5 Answer 48121 +22